Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant Birthday: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचे खरे नाव माहिती आहे...

Rakhi Sawant Birthday: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचे खरे नाव माहिती आहे का?

Rakhi Sawant Birthday: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचे खरे नाव माहिती आहे का?

[ad_1]

राखी सावंत हे बॉलिवूड विश्वातलं बहुचर्चित नाव असलं तरी, राखीच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती, ज्यावेळी एक दिवसाचे जेवण मिळवता यावे, म्हणून तिने अंबानींच्या घरातील एक लग्नात वाढपी म्हणून देखील काम केले होते. या कामासाठी राखीला एका दिवसाचे अवघे ५० रुपये मिळायचे. मात्र, या पैशातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल या आशेने राखी पडेल ते काम करायला तयार होती. तिच्या मनात अभिनेत्री बनण्याची इच्छा होतीच. अखेर जवळचे सगळे पैसे जमवून राखीने अभिनय विश्वात पाऊल टाकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments