Rajinikanth Birthday: कधी लोकांचं सामान उचललं, तर कधी कप धुतले! रजनीकांत यांच्याबद्दल ‘हे’ माहितीये का?

0
15
Rajinikanth Birthday: कधी लोकांचं सामान उचललं, तर कधी कप धुतले! रजनीकांत यांच्याबद्दल ‘हे’ माहितीये का?


Happy Birthday Rajinikanth: ना देखणा लूक, ना पिळदार शरीरयष्टी, ना गोरागोमटा चेहेरा… तरीही आपल्या जादूने त्यांनी अवघ्या मनोरंजन विश्वावर सत्ता गाजवली. हो.. हे नाव म्हणजे सुपरस्टार ‘थलायवा’ रजनीकांत. केवळ साऊथच नव्हे, तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील रजनीकांत यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. आजघडीला रजनीकांत यांना ‘थलायवा’ म्हटले जाते. मात्र, मनोरंजन विश्वाचा हा प्रवास त्यांच्यासाठी फारच कठीण होता. इथवर पोहोचण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला. त्यांनी बालपणापासूनच अतिशय खडतर काळ पाहिला आहे. रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षाने भरलेला होता.



Source link