Rajinikanth Birthday: कशी मिळाली होती रजनीकांत यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर! वाचा किस्सा…

0
16
Rajinikanth Birthday: कशी मिळाली होती रजनीकांत यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर! वाचा किस्सा…


Happy Birthday Rajinikanth: साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. रजनीकांत आता ७४व्या वर्षात पदार्पण करत आहेत. दाक्षिणात्य भागांमध्ये रजनीकांत यांना ‘देवा’प्रमाणे पुजलं जातं. रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होतो त्या दिवशी साऊथच्या बऱ्याच ऑफिसना सुट्टी दिली जाते. तर, काही ठिकाणी रजनीकांत यांच्या होर्डिंग्सला दुग्धाभिषेक केला जातो. चाहत्यांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देखील अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. पण रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?



Source link