Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnimal BO Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी 'इतकी'...

Animal BO Collection: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी ‘इतकी’ कमाई

Animal BO Collection: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची जादू पडू लागलीये फिकी? ११व्या दिवशी ‘इतकी’ कमाई

[ad_1]

Animal Box Office Collection Day 11: बॉलिवूडच्या कलेक्शनची गणितं पाहूनच चित्रपट हिट ठरला की, फ्लॉप याचा अंदाज लावला जातो. २०२३ हे वर्ष तसं बॉलिवूडसाठी आनंदाचं ठरलं आहे. या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांनी बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आता सध्या रणबीर कपूर याचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुडगूस घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट ‘जवान’ आणि ‘पठान’चा विक्रम मोडीत काढेल, असे म्हटले जात होते. मात्र, आता ११व्या दिवसाची कमाई पाहता हा चित्रपट आता संथ गतीकडे झुकत असल्याचे लक्षात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments