Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRajasthan Madhya Pradesh CM | तीन राज्यांच्या धमाकेदार यशानंतर भाजपमधील 'हायकमांड' जोरात;...

Rajasthan Madhya Pradesh CM | तीन राज्यांच्या धमाकेदार यशानंतर भाजपमधील ‘हायकमांड’ जोरात; तीन राज्यात दिल्लीतून निरीक्षक, राजस्थानचा सीएम मराठी माणूस ठरवणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Rajasthan Madhya Pradesh CM | तीन राज्यांच्या धमाकेदार यशानंतर भाजपमधील ‘हायकमांड’ जोरात; तीन राज्यात दिल्लीतून निरीक्षक, राजस्थानचा सीएम मराठी माणूस ठरवणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

तीन राज्यांच्या धमाकेदार यशानंतर भाजपमधील ‘हायकमांड’ जोरात; तीन राज्यात दिल्लीतून निरीक्षक, राजस्थानचा सीएम मराठी माणूस ठरवणार

भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. परंतु, तीन राज्यांच्या अभूतपूर्व यशानंतर भाजपचे हायकमांड चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. यामुळे आता या राज्यांचे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्याकरिता दिल्लीतून निरीक्षक जाणार आहेत. 

नवी दिल्ली : भाजपला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता केंद्रातील भाजप चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. काँग्रेसच्या हायकमांड राजकारणावर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येते. मात्र, आता तोच कित्ता भाजपने गिरवत हायकमांड राजकारण जोरात सुरू केले आहे. भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही.

राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments