Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशRajasthan accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक-कारची भीषण धडक, आई, मुले, सुनांसह...

Rajasthan accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक-कारची भीषण धडक, आई, मुले, सुनांसह नातवंडासह सात जण ठार

Rajasthan accident: ओव्हरटेक करण्याच्या  नादात ट्रक-कारची भीषण धडक, आई, मुले, सुनांसह नातवंडासह सात जण ठार

[ad_1]

जखमींना रुग्णालयात दाखल केले

अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. या गाडीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यास बरेच प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्न करून गाडीतील लहान मुले, महिला आणि पुरुषांना बाहेर काढन्यात आले. त्यांना तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये एका मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात आले. तसेच एक ३ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments