Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही; कारण..., निवडणूक जाहीर...

Raj Thackeray : मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही; कारण…, निवडणूक जाहीर होताच राज ठाकरे पुन्हा बोलले

Raj Thackeray : मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही; कारण…,  निवडणूक जाहीर होताच राज ठाकरे पुन्हा बोलले

[ad_1]

राज ठाकरे म्हणाले, “मराठवाड्यात गेलो होतो. तिथं मराठा आरक्षणा देण्याची मागणी केली. मी मराठा आरक्षणावर पूर्वीच भूमिका मांडली आहे. मी असे आश्वासन देतो जे पूर्ण करू शकतो. महाराष्ट्रात माझी धमक आहे. मी जो शब्द देईल, तो पूर्ण करू शकतो. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील एकही तरुण, तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments