Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा...

Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा सवाल

[ad_1]

विजय झाला, मग जरांगे पुन्हा उपोषण का करतायत?

‘नवी मुंबईत मुख्यमंत्री जरांगेंना भेटले. आंदोलन मागे घेतलं गेलं. विजयोत्सव साजरा झाला. काय विजय झाला? नेमकं काय मिळालं? असा कोणता विजय मिळाला? आणि जर विजय झाला आहे तर पुन्हा उपोषण करण्याची गरज काय आहे,’ असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments