Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रRailway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर...

Railway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार

Railway mega Block : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार

[ad_1]

Pune-Miraj Railway megablock : पुणे मिरज दरम्यान रेल्वे प्रवासाचे नियोजन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान पुढील सात दिवस मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठीहा ब्लॉक घेण्यात आला असून तो सुरू झाला आहे. २२ फेब्रुवारी पर्यंत पुणे मिरज दरम्यान गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments