Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad Crime : टॉवेलने तोंड दाबून आईने घेतला पोटच्या २ मुलांचा जीव!...

Raigad Crime : टॉवेलने तोंड दाबून आईने घेतला पोटच्या २ मुलांचा जीव! प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केलं भयंकर कृत्य

Raigad Crime : टॉवेलने तोंड दाबून आईने घेतला पोटच्या २ मुलांचा जीव! प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केलं भयंकर कृत्य

[ad_1]

शीतलचे आणि साईनाथचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. शीतलला साईनाथ सोबत पळून जायचे होते. मात्र, दोघेही मुले तिच्या मध्ये अडथळा ठरत होती. यामुळे तिने दोघांचा खून करण्याचे ठरवले. दोघेही मुले झोपली असताना तिने टॉवेलने मुलांचे तोंड आणि नाक दाबून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments