Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त...

Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

[ad_1]

Rahul solapurkar controversial statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसारब्राह्मणअसल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments