Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्र'आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा'; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल,...

‘आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा’; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल, पाहा Video

‘आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा’; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल, पाहा Video

[ad_1]

जगातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतोच मात्रकामाच्या जबाबदारीतून प्रत्येकाला छंद जोपासता येत नाही. कामाच्या तासांमुळे एखाद्याच्या आयुष्यात उदासीनता येते व त्याचा जीवनातील छोट्या छोट्या सुखात आनंद घेण्यामध्येही रस दिसून येत नाही. तुमचे काम केवळ उपजीविकेचे साधन बनू शकते. मात्र तुमची नोकरी आणि तुमची आवड या दोन्हींचा समतोल साधता आला तर?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments