Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनRaghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार...

Raghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार अनोख्या नात्याची प्रेमकहाणी!

Raghu 350: प्रेमात राडा होणार की राड्यातून प्रेम फुलणार? ‘रघु ३५०’चित्रपटातून उलगडणार अनोख्या नात्याची प्रेमकहाणी!

[ad_1]

Raghu 350 Marathi Movie: मराठीतही ॲक्शन आणि भयपट चांगलेच गाजू लागले आहेत. रहस्यमय कथा प्रेक्षकांना देखील आवडू लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात आजवर रोमँटिक, ॲक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अ‍ॅक्शन आणि रोमान्सची जोड असलेल्या ‘रघु ३५०’ चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांना वेडं केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा अगदी थाटामामात संपन्न झाला. पोस्टर पाहिल्यानंतर, तर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी ‘रघु ३५०’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेमात राडा होणार की, राड्यातून प्रेम फुलणार असा मोठा प्रश्न टीझर पाहून पडला आहे. अल्पावधीतीच या टीझरला प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंबा मिळाला आहे. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments