R Madhavan Birthday: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात काम करत असता आर माधवन

0
19
R Madhavan Birthday: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात काम करत असता आर माधवन


आपल्या गोड हसण्याने कित्येक चाहतींच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही फिट असणारा माधवन आपल्या अभिनयाने बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्यांना टक्कर देतो. माधवनच्या अभिनयासोबतच त्याचा लूक चाहत्यांचा प्रचंड आवडता आहे. आजही कित्येक मुली त्याच्यासाठी वेड्या आहेत. झारखंड मधील जमशेदपूर जिल्ह्यात जन्मलेला मॅडी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु, माधवनला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याला आर्मी ऑफीसर बनून देशाची सेवा करायची होती.



Source link