Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 : ‘पुष्पा २’ने करून दाखवलं! अवघ्या ६ दिवसांत ओलांडला १०००...

Pushpa 2 : ‘पुष्पा २’ने करून दाखवलं! अवघ्या ६ दिवसांत ओलांडला १००० कोटींचा टप्पा, किती झाली कमाई?

Pushpa 2 : ‘पुष्पा २’ने करून दाखवलं! अवघ्या ६ दिवसांत ओलांडला १००० कोटींचा टप्पा, किती झाली कमाई?

[ad_1]

Pushpa 2 Box Office Collection : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आता १००० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाने ९५० कोटींची कमाई केली होती. पण, आता एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यात चित्रपटाने १००० कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments