Pushkar Jog: ‘बिग बॉस मराठी’ फेम पुष्कर जोग सई लोकूरवर नाराज! म्हणाला ‘लग्नाला नाही बोलवलंस पण…’

0
16
Pushkar Jog: ‘बिग बॉस मराठी’ फेम पुष्कर जोग सई लोकूरवर नाराज! म्हणाला ‘लग्नाला नाही बोलवलंस पण…’


Pushkar Jog Sai Lokur Friendship End: ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या घरात लोकप्रिय झाले. अशाच कलाकारांपैकी अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सई लोकूर याची जोडी होती. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सई लोकूर हे कलाकार देखील सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांच्यातील मैत्री खूप गाजली होती. सई लोकूर, पुष्कर जोग आणि मेघा धाडे यांच्यातील मैत्रीने सगळ्यांचेच मनोरंजन केले होते. या पर्वात त्यांची मैत्री खूप गाजली होती. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.



Source link