Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune Zika Virus : पुण्यात आणखी ७ जणांना झिका व्हायरसचा संसर्ग, एकूण...

Pune Zika Virus : पुण्यात आणखी ७ जणांना झिका व्हायरसचा संसर्ग, एकूण रुग्णांची संख्या ७३ वर

[ad_1]

Pune Zika Virus: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून झिका विषाणूच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यात आणखी सात नव्या रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील झिका रुग्णांची एकूण संख्या ७३ वर पोहचली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे संसर्ग पसरवणाऱ्या एडिस डासाच्या चाव्यामुळे झिका विषाणूचा प्रसार होतो, असे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments