Pune weather : पुणे महाबळेश्वर पेक्षाही थंड! आज ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

0
15
Pune weather : पुणे महाबळेश्वर पेक्षाही थंड! आज ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद


पुण्यात वडगावशेरी येथे १७, लव्हळे येथे १७, लोणावळा येथे १६.२, मगरपट्टा येथे १५.५, खेड येथे १४.७, कोरेगावपार्क १४.४, बालेवाडी १३.४, चिंचवड येथे १४.९, आंबेगाव येथे १०.० गिरीवन येथे १३.१, दापोडी येथे १३, नारायणगाव १०, हडपसर १२.२, शिरुर १२.८, डुडुळगाव १२.०१, भोर १२.२, तळेगाव १०.४, ढमढेरे १०.३, पुरंदर १०.९, दौंड ९,२, लवासा ११, इंदापूर ११.१, पाषाण ९.५, निमगिरी १०.२, बारामती ८.७, राजगुरुनगर ९.४, शिवाजी नगर ८.६, हवेली ७.८, एनडीए ७.६, माळीण ७.४ एवढ्या तापमानाची झाली.



Source link