Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रPune University : रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्यावरुन पुणे विद्यापीठात ‘अभविप’ चा...

Pune University : रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्यावरुन पुणे विद्यापीठात ‘अभविप’ चा राडा; नाटक पाडले बंद

Pune University : रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्यावरुन पुणे विद्यापीठात  ‘अभविप’ चा राडा; नाटक पाडले बंद

[ad_1]

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात परीक्षा अभ्यासी नाट्यप्रयोग शुक्रवारी रात्री सुरू असतांना यावेळी आभाविपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या स्पर्धेत ‘जब वी मेट’ च्या नाटक प्रयोगात रामायणातील पात्र आक्षेपार्ह बोलत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी करत गोंधळ घातला. या यानंतर या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्यात आला. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्यात अभाविपचे बाहेरील आणि विद्यापीठातील कार्यकर्ते असल्याचे पुढे आले. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यापीठात तानावाचे वातावरण होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments