Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रPune Traffic : पुणे करांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! बकरी ईदनिमित्त...

Pune Traffic : पुणे करांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरात आज वाहतुकीत बदल

[ad_1]

तर, सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे पुढील इच्छितस्थळी जावे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments