Pune Suicide : आधी व्हिडिओ काढला, मग ५व्या मजल्यावरून उडी घेऊन रिक्षाचालकानं संपवलं आयुष्य

0
16
Pune Suicide : आधी व्हिडिओ काढला, मग ५व्या मजल्यावरून उडी घेऊन रिक्षाचालकानं संपवलं आयुष्य

व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याने कोंढवा येथील कौसर बागेतील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नागरिकांनी त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तोहिद याच्या मागे पत्नी आणि मुळे आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास पूर्ण झाला असून भा द वी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link