
[ad_1]
या स्प्रेमध्ये घातक रसायन असल्याचे सांगितले जात आहे. स्प्रे मारल्यानंतर मुलीच्या अंगाला खाज येऊन संपूर्ण अंग सूजले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
[ad_2]
Source link
