Pune shocker : पुण्यात ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार, ठार मारण्याचाही प्रयत्न

0
1
Pune shocker : पुण्यात ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार, ठार मारण्याचाही प्रयत्न


एका २३ वर्षीय तरुणानं ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात इथं घडली आहे. डोकं बधीर करणाऱ्या या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.



Source link