Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांची चार्जशीट दाखल; मात्र,...

Pune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांची चार्जशीट दाखल; मात्र, मुख्य आरोपीचे नाव वगळले

Pune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांची चार्जशीट दाखल; मात्र, मुख्य आरोपीचे नाव वगळले

[ad_1]

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे म्हणाले, ‘आम्ही गुरूवारी पुण्याच्या न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे पालक, दोन डॉक्टर आणि ससून जनरल हॉस्पिटलचा एक कर्मचारी आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. आरोप पत्रात ५० साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त बलकवडे म्हणाले की, दोषारोपपत्रात अपघात परिणाम विश्लेषण अहवाल, तांत्रिक पुरावे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि डीएनए आदी अहवालाचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments