Pune Porsche Crash : ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर निलंबित; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी चौकशी समितीची कारवाई

0
8
Pune Porsche Crash : ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर निलंबित; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी चौकशी समितीची कारवाई

Sasoon Doctors suspended : पुणे अपघात प्रकरणी यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी स्थानप करण्यात आलेल्या चौकशीसमितीने ४८ तासात अहवाल सादर केला असून दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

Source link