Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी मोठी भेट, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

Pune News : पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी मोठी भेट, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

[ad_1]

राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये पायाभूत सुविधांमध्ये भर पडत आहे. आज (गुरुवार) सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळीवेगळी भेट मिळाली आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments