Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune hotel Drugs Party: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी? व्हिडिओ व्हायरल होताच...

Pune hotel Drugs Party: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी? व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांचा सरकारवर हल्ला

[ad_1]

शिवसेना नेते आनंद दुबे म्हणाले की, पुण्यात ज्या प्रकारे ड्रग्ज सेवनाचे व्हिडिओ समोर येत आहेत, ते अत्यंत निराशाजनक आहे. पुणे हळूहळू ड्रग्ज आणि दारू माफियांचे केंद्र बनत आहे, पण सरकार काहीच करत नाही. पक्ष फोडण्यात मग्न असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांचे आपण काय करू शकतो? मी त्यांना पुणे वाचवण्याची विनंती करतो, असे दुबे यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस दलातील दोन मार्शलना निलंबित करण्यात आले असून उत्पादन शुल्क मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments