Wednesday, August 12, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने...

Pune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने वार करून केली हत्या

Pune Crime : आईसोबत अफेअर! चार अल्पवयीन मुलांनी मित्राला एकटे गाठून कोयत्याने वार करून केली हत्या

[ad_1]

Pune Kothrud murder news : पुण्यात कोथरूड येथे एका तरूणांवर काही अल्पवयीन मुलांनी हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटना आशिष गार्डन समोर बुधवारी घडली होती. राहुल जाधव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments