Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रPune Coffee Shop: पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार, तरुण- तरुणीला 'अशा'...

Pune Coffee Shop: पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार, तरुण- तरुणीला ‘अशा’ अवस्थेत पाहून पोलीस चक्रावले

[ad_1]

Pune Police: पिंपरी चिंचवड येथील कॉफी शॉपच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी कॉफी शॉपवर छाप टाकली असता अनेक महाविद्यालयीन तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आली. या कॉफी शॉपमध्ये ग्राहकांना लॉजसारखे वेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते, जिथे त्यांच्याकडून काही तासांसाठी तासाप्रमाणे पैसे आकरले जात असल्याची माहिती समोर आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments