
Pune Christmas lashkar area traffic change : पुण्यात लष्कर भागात ख्रिसमस निमित्त लष्कर भागात विविध कार्यक्रम आणि जल्लोष दरवर्षी साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्मांचे आयोजन केले जात असल्याने येथे होणारी गर्दी बघता येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. उद्या सोमवारी महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी सातनंतर येथील वाहतूक ही वळवली जाणार आहे.





