Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident: भरधाव कारचालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Accident: भरधाव कारचालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Accident: भरधाव कारचालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

[ad_1]

Pune Accident News: पुण्यातील बाणेर-सूस रस्त्यावर ननावरे चौकाजवळ आज (गुरुवारी, ०५ डिसेंबर) दुपारी अपघाताची घटना घडली. एका भरधाव कारचालकाने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. सुदैवाने, या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंरतु, अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments