Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरू राहणार, पण आता 'या' महिलांना...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरू राहणार, पण आता ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरू राहणार, पण आता ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे!

[ad_1]

Ladki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल, असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला. यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल? याकडे सपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हेतर, लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments