
[ad_1]
गेल्या आठवड्यात नगर – कल्याण महामार्गावर अपघात होऊन दोघे जण मृत्युमुखी पडले होते. ही घटना ताजी असतांना रविवारी पुन्हा भीषण अपघात झाला आहे. या मार्गवारील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
[ad_2]
Source link
