Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार...

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

[ad_1]

गुन्हा दाखल झाल्यानंतर झाले होते फरार 

 पुण्यात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर हा बिल्डर फरार झाला आहे. विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे. दरम्यान, पोलिस त्याचा शोध घेत होते.  अग्रवाल यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments