Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म...

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

[ad_1]

Pune-Mumbai trains cancelled : पुण्याहून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो पुणेकर मुंबईला रेल्वेने जात असतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments