Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune : घरातील गणपतीचे विसर्जन करण्यास गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; बाप-लेकाचा बुडून...

Pune : घरातील गणपतीचे विसर्जन करण्यास गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; बाप-लेकाचा बुडून मृत्यू , मावळ तालुक्यातील घटना

[ad_1]

Pune Pavnanagar news : पुणे जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाचव्या व सहाव्या दिवशी अनेकांनी घरगुती गणपतीला निरोप दिला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कडधे गावात घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर काळाने घाला घातला आहे. विसर्जन करतांना पाय घसरल्याने बाप लेकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता कडधे गावाच्या हद्दीत घडली. दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. हे दोघेही बेडसे गावातील रहिवासी आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments