Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशpsycho killer : महिलांनी शारीरिक संबंधास नकार देताच साडीने गळा आवळायचा, ९...

psycho killer : महिलांनी शारीरिक संबंधास नकार देताच साडीने गळा आवळायचा, ९ महिलांची हत्या करणाऱ्या सायको किलरला अटक

[ad_1]

उत्तर प्रदेशमधीलबरेली येथे महिलांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अखेर अटक करण्यात आली आहे. सीरियल किलरचे नाव कुलदीप असे आहे. बरेलीचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, आरोपीच्या मनात महिलांविषयी प्रचंड चीड आहे. तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. महिलांनी नकार देताच त्यांची हत्या करत होता. हत्येचा पॅटर्न एक सारखाच होता. आरोपी साडीने गळा आवळून महिलांची हत्या करत होता. आरोपीने६ महिलांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments