Pro Kabaddi League : तेलुगू टायटन्सची विजयी सुरुवात, पवन सेहरावतच्या बळावर बंगळुरू बुल्सचा धुव्वा

0
1
Pro Kabaddi League : तेलुगू टायटन्सची विजयी सुरुवात, पवन सेहरावतच्या बळावर बंगळुरू बुल्सचा धुव्वा


telugu titans vs bengaluru bulls 2024 : प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११ व्या मोसमाला आजपासून (१८ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्स संघाने बेंगळुरू बुल्स संघाचा ३७-२९ असा पराभव केला. टायटन्सने विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि यामध्ये कर्णधार पवन सेहरावत (१३ रेड पॉइंट)चे महत्त्वपूर्ण योगदान होते. तर बंगळुरुचा स्टार खेळाडू परदीप नरवाल (१४ रेडमध्ये ३ गुण) सुपर फ्लॉप ठरला.



Source link