Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local train : मध्ये रेल्वे मार्गावर CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डबा...

Mumbai Local train : मध्ये रेल्वे मार्गावर CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डबा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घटना

[ad_1]

मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण स्थानकाजवळ ही घटना घडली. टिटवाळा ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या गार्डचा डब्बा रुळावरून घसरला. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून लोकल सेवा विस्कळीत झाली. डबा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकलचा शेवटचा डबा घसरल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी  रात्री नऊ वाजता ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments