Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रprimary School Timing : पुढच्या वर्षीपासून दुसरीपर्यंच्या शाळा सकाळी ९ नंतरच होणार...

primary School Timing : पुढच्या वर्षीपासून दुसरीपर्यंच्या शाळा सकाळी ९ नंतरच होणार सुरू!

primary School Timing : पुढच्या वर्षीपासून दुसरीपर्यंच्या शाळा सकाळी ९ नंतरच होणार सुरू!

[ad_1]

पुढच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता २ री पर्यंचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू करण्याविषयी महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. राज्य सरकारने याबाबत एका तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून केली असून समितीच्या अहवालानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अवलंबले जाणार आहे. असे संकेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. नव्या धोरणानंतर पहिली व दुसरीचे वर्ग सकाळी ९ नंतरच सुरू होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments