Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: सागरने आरतीला दिलेला ब्लँक चेक पाहून 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता...

Premachi Goshta: सागरने आरतीला दिलेला ब्लँक चेक पाहून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता पडली बेशुद्ध

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सतत मुक्ताच्या बाजूने उभे असणारे कोळी कुटुंबीय एका झटक्यात मुक्ता विरोधात उभे दिसत आहेत. लकी हा आरतीच्या बाळाच्या बाप होणार आहे हे सत्य मुक्ताने सर्वांसमोर आणले. पण तरीही कोळी कुटुंबीय मुक्ताला दोषी ठरवत आहेत. सागर देखील मुक्ताच्या बाजूने उभा नाही. यावेळी सागरने केलेल्या कृत्याने मुक्ताला मोठा धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया आज मालिकेच्या भागात काय होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments