Preity Zinta: ‘डिम्पल गर्ल’ प्रीती झिंटा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन! सनी देओलसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार!

0
18
Preity Zinta: ‘डिम्पल गर्ल’ प्रीती झिंटा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन! सनी देओलसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार!

Preity Zinta Bollywood Comeback: लवकरच प्रीती झिंटा एका बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सनी देओल असणार आहे.

Source link