Friday, October 9, 2026
Homeक्रीडाMary Kom: भारताची महान बॉक्सर मेरी कोम निवृत्त झाल्याची बातमी खोटी!

Mary Kom: भारताची महान बॉक्सर मेरी कोम निवृत्त झाल्याची बातमी खोटी!

[ad_1]

“मी २४ जानेवारी २०२४ रोजी आसाम येथे एका स्कूल इन इव्हेंटमध्ये मुलांशी संवाद साधला, त्यावेळी मी म्हणाले की, मला अजूनही खेळात यश मिळविण्याची भूक आहे. परंतु, ऑलिम्पिकमधील वयोमर्यादा मला भाग घेण्याची परवानगी देत नाही, असे म्हणाले होते. मी अजूनही माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा जेव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना माहिती देईन. कृपया चुकीच्या बातम्या पसरवणे थांबवावे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments