Friday, September 18, 2026
HomeमनोरंजनPrathamesh Parab: कशी झाली प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या प्रेमकथेची सुरुवात? वाचा...

Prathamesh Parab: कशी झाली प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या प्रेमकथेची सुरुवात? वाचा भन्नाट किस्सा…

[ad_1]

Prathamesh Parab Love Story: ‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्रथमेश परब याचा साखरपुडा पार पडला असून, क्षितिजा घोसाळकर असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. प्रथमेशच्या लग्नाची लगबग आता सुरू झाली असून, अभिनेता सध्या केळवणाचा आस्वाद घेत आहे. नुकतीच त्याने एका मनोरंजन पोर्टलला मुलाखत दिली. यात त्याने आपल्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, हे सांगितलं आहे. क्षितिजा आणि प्रथमेश यांची प्रेमकथा देखील अगदी फिल्मी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments