Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनPrateik Babbar: अभिनेता प्रतीक बब्बरने बदललं नाव; आई स्मिता पाटीलला वाहिली अनोखी...

Prateik Babbar: अभिनेता प्रतीक बब्बरने बदललं नाव; आई स्मिता पाटीलला वाहिली अनोखी श्रद्धांजली!

Prateik Babbar: अभिनेता प्रतीक बब्बरने बदललं नाव; आई स्मिता पाटीलला वाहिली अनोखी श्रद्धांजली!

[ad_1]

प्रतीकने या निर्णयाला अंधश्रद्धा आणि थोडेसा भावनिक निर्णय असल्याचे देखील म्हटले आहे. प्रतीक पुढे म्हणाला, ‘जेव्हा माझे नाव चित्रपटाच्या श्रेयामध्ये किंवा कुठेही दिसेल, तेव्हा तो खूप भावनिक क्षण असेल. मी, माझे चाहते आणि प्रेक्षक यांना, स्मिता पाटील यांच्या विलक्षण आणि उल्लेखनीय वारशाची, अलौकिक बुद्धिमत्तेची आणि महानतेची आठवण कायम राहावी, अशी माझी इच्छा आहे. मी जे काही काम करतोय आणि करेन, त्यात माझी आई एक भाग असेल. ती आधी या प्रवासाचा भाग नव्हती असे नाही, पण माझ्या नावाचा एक भाग म्हणून आता तिचे नाव माझ्या प्रयत्नांना आणखी बळ देईल. माझ्या या नावामुळे स्मिता पाटील सदैव आपल्या स्मरणात राहतील.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments