Prakash Raj | मोदी सरकारवर अनेकदा टीका करणारे अभिनेते प्रकाश राज ईडीच्या रडारवर; १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Prakash Raj | मोदी सरकारवर अनेकदा टीका करणारे अभिनेते प्रकाश राज ईडीच्या रडारवर; १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स | Navarashtra (नवराष्ट्र)


मोदी सरकारवर अनेकदा टीका करणारे अभिनेते प्रकाश राज ईडीच्या रडारवर; १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स

केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा कठोर शब्दांत टीका करणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी समन्स बजावले.

चेन्नई : केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा कठोर शब्दांत टीका करणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी समन्स बजावले.

पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. छापेमारीनंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली आहे.






Source link