Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशPrakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स, १०० कोटींच्या घोटाळ्याशी...

Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स, १०० कोटींच्या घोटाळ्याशी संबंध

Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स, १०० कोटींच्या घोटाळ्याशी संबंध

[ad_1]

गोल्ड स्कीमच्या माध्यमातून जमवले १०० कोटी रुपये –

तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले होते की, जनतेकडून गोल्ड स्कीमच्या माध्यमातून जमवलेले १०० कोटी रुपये प्रणव ज्वेलर्सच्या मालकांनी अनेक शेल कंपन्यात गुंतवले होते. तपासात समोर आले की, प्रणव ज्वेलर्स आणि याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूकीच्या माध्यमातून जमवलेले हे पैसे दुसऱ्या शेल कंपन्यांमध्ये डायवर्ट केले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments