Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनPrabhas Wedding : ठरलं! या ठिकाणी प्रभास अडकणार लग्न बंधनात

Prabhas Wedding : ठरलं! या ठिकाणी प्रभास अडकणार लग्न बंधनात

Prabhas Wedding : ठरलं! या ठिकाणी प्रभास अडकणार लग्न बंधनात

[ad_1]

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभासच्या लग्नाबाबत त्याच्या काकीने माहिती दिली होती. “दुर्गा देवीच्या आशिर्वाने प्रभासचे लग्न होईल. येत्या काही दिवसांत प्रभास लग्नबंधनात अडकणार आहे. प्रभासच्या लग्नाचे माध्यमातील सर्वांना आमंत्रण दिले जाणार आहे. प्रभासने वेडिंग लोकेशनदेखील ठरवले आहे” असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर प्रभासला एका मुलाखतीमध्ये कुठे लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने “मी तिरुपतीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे” असे म्हटले होते. आता प्रभासच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments