Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 503

भारताचा विजय साजरा केला म्हणून पोलिसांनी तरुणांचं मुंडन करत परेड काढली; कारण वाचून म्हणाल ‘हे तर…’

0
भारताचा विजय साजरा केला म्हणून पोलिसांनी तरुणांचं मुंडन करत परेड काढली; कारण वाचून म्हणाल ‘हे तर…’

भारतीय संघाने चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर रविवारी रात्री अती उत्साहात विजय साजरा केल्याबद्दल मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील पोलिसांनी तरुणांच्या शिक्षा केली. प्रकरणाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर दोघांविरुद्ध कडक राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे. एनएसए अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 12  महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते.

पोलिसांनी तरुणांनी रात्री उशिरा केलेल्या अतीउत्साही विजयोत्सवासाठी त्यांचं मुंडन केले आणि  रस्त्यांवर फिरवले. सोमवारी पोलीस मुंडन केलेल्या तरुणांना घेऊन जात असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या वादामुळे भाजप आमदार गायत्री राजे पुर यांनी मंगळवारी देवासचे पोलिस अधीक्षक (एसपी) पुनीत गेहलोत यांची भेट घेतली.

“हे तरुण देशाच्या इतर भागांप्रमाणेच भारताच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. ते नियमित गुन्हेगार नाहीत आणि अशा प्रकारे त्यांची सार्वजनिकरित्या परेड करणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. त्यांचे कुटुंबीय माझ्यासोबत एसपीच्या कार्यालयात गेले होते, जिथे आम्ही या अयोग्य शिक्षेचा तीव्र निषेध केला. एसपींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे,” अशी माहिती गायत्री राजे पूर यांनी दिली आहे. 

रविवारी रात्री करण्यात आलेलं सेलिब्रेशन आणि सोमवारच्या घटनाक्रमाची चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती अशोक गहलोत यांनी दिली आहे. “तपासात सर्व पैलू तपासले जातील, ज्यात अटक केलेले लोक प्रत्यक्षात सहभागी होते का याचाही समावेश आहे. अतिरिक्त एसपी जयवीर सिंग भदोरिया यांना कालबद्ध चौकशी करण्याचे काम देण्यात आले आहे, जी सात दिवसांत पूर्ण केली जाईल. जबाबदार आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असं ते म्हणाले आहेत.

दुबईमध्ये भारताच्या विजयानंतर देवासमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेल्या सेलिब्रेशनमधून हा वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन प्रभारी अजय सिंग गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सयाजी गेटजवळ काही तरुणांना धोकादायकपणे फटाके फोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाणामारी झाली. व्हिडिओमध्ये तरुणांचा एक गट अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं दिसून आलं आहे, ज्यामुळे त्यांना कारवाई करावी लागली. काही तरुण पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करताना आणि त्यावर दगडफेक करतानाही दिसले. 

या फुटेजच्या आधारे पोलिसांनी 10 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, काही जणांचे मुंडन जबरदस्तीने करून पोलिस स्टेशनपासून सयाजी गेटपर्यंत परेड काढल्याचे व्हिडिओ समोर आले.

Source link

Vijayashanti makes another comeback Congress backward class face for Telangana MLC polls

0
Vijayashanti makes another comeback Congress backward class face for Telangana MLC polls

Vijayashanti makes another comeback Congress backward class face for Telangana MLC polls | ‘लेडी अमिताभ’ अशी ओळख असलेल्या विजयाशांतींचं काँग्रेसमध्ये कमबॅक, तेलंगणा विधानपरिषदेच्या उमेदवार

Source link

Yogi Adityanath Poster at Rally for King Gyanendra Sparks Controversy in Nepal

0
Yogi Adityanath Poster at Rally for King Gyanendra Sparks Controversy in Nepal

Yogi Adityanath Poster at Rally for King Gyanendra Sparks Controversy in Nepal | राजे ज्ञानेंद्र यांच्या रॅलीत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर, नेपाळमध्ये खळबळ

Source link

RCB beat MI by 11 Runs Delhi Capitals Into The Final WPL 2025 Smriti Mandhana Fifty Sneh Rana 3 Wickets

इंडसइंड बँकेचा समभागांची २७ टक्क्यांनी आपटी, करोनाकाळातील झड पातळीवर पुन्हा फेर

0
इंडसइंड बँकेचा समभागांची २७ टक्क्यांनी आपटी, करोनाकाळातील झड पातळीवर पुन्हा फेर

IndusInd Bank shares crash 27 percent इंडसइंड बँकेचा समभागांची २७ टक्क्यांनी आपटी, करोनाकाळातील झड पातळीवर पुन्हा फेर

Source link

महागाई दराच्या आकड्याकडे लक्ष, ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांवर तगून!

0
महागाई दराच्या आकड्याकडे लक्ष, ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांवर तगून!

inflation rate sensex on 74000 points महागाई दराच्या आकड्याकडे लक्ष, ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांवर तगून!

Source link

Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group

0
Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group

Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group | चंद्रकांत पाटील म्हणतात, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर…

Source link

‘आयपीओ’ बाजारात शुकशुकाट, तीन आठवड्यात मुख्य मंचावर एकही सूचिबद्धता नाही

0
‘आयपीओ’ बाजारात शुकशुकाट, तीन आठवड्यात मुख्य मंचावर एकही सूचिबद्धता नाही

IPO activity slows down no main bourse listings in last 3 weeks ‘आयपीओ’ बाजारात शुकशुकाट, तीन आठवड्यात मुख्य मंचावर एकही सूचिबद्धता नाही

Source link

Canara Bank loans cheap reserve bank of india repo rate कॅनरा बँकेची कर्जे स्वस्त

0
Canara Bank loans cheap reserve bank of india repo rate कॅनरा बँकेची कर्जे स्वस्त

Canara Bank loans cheap reserve bank of india repo rate कॅनरा बँकेची कर्जे स्वस्त

Source link

नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला! फेब्रुवारीतील वाढ २१ महिन्यांतील नीचांक नोंदविणारी

0
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला! फेब्रुवारीतील वाढ २१ महिन्यांतील नीचांक नोंदविणारी

New demat account opening slows down नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला! फेब्रुवारीतील वाढ २१ महिन्यांतील नीचांक नोंदविणारी

Source link