Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 501

traffic changes in thane for dj martin garrix concert zws 70

0
traffic changes in thane for dj martin garrix concert zws 70



traffic changes in thane for dj martin garrix concert zws 70 | डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात वाहतुक बदल, अवजड वाहने ठाण्याच्या वेशीवर रोखणार





Source link

Inspired by Kannada film Drishya Bengaluru man kills woman to rob gold arrested after four months

0
Inspired by Kannada film Drishya Bengaluru man kills woman to rob gold arrested after four months



Inspired by Kannada film Drishya Bengaluru man kills woman to rob gold arrested after four months | चित्रपटापासून प्रेरित होऊन महिलेचा खून; आरोपीला चार महिन्यांनी झाली अटक





Source link

Mumtaz Shanti : मधुबाला नाही तर १६ वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होती हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार, तुम्हाला माहीत आहे का?

0
Mumtaz Shanti : मधुबाला नाही तर १६ वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होती हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार, तुम्हाला माहीत आहे का?



Mumtaz Shanti Not Madhubala India First Female Super star was 16 year old who was the Jubilee girl? |मधुबाला नाही १६ वर्षांची ‘ही’ अभिनेत्री होती हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली सुपरस्टार, तुम्हाला माहीत आहे का?





Source link

maharashtra bank employees union to hold symbolic strike on 20 march zws 70

0
maharashtra bank employees union to hold symbolic strike on 20 march zws 70



maharashtra bank employees union to hold symbolic strike on 20 march zws 70 | महाराष्ट्र बँकेच्या कर्मचारी संघटनेचा २० मार्चला लाक्षणिक संप





Source link

Decision taken in Nashik District Industry Friends Committee meeting regarding solving problems related to industrial estate |

0
Decision taken in Nashik District Industry Friends Committee meeting regarding solving problems related to industrial estate |



Decision taken in Nashik District Industry Friends Committee meeting regarding solving problems related to industrial estate | | समस्या सोडवणुकीसाठी उपसमित्यांची मात्रा; नाशिक जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत निर्णय





Source link

pune police arrested robbers for stealing 53 two wheeler worth Rs 26 lakh , 35 crimes cases revealed

0
pune police arrested robbers for stealing 53 two wheeler worth Rs 26 lakh , 35 crimes cases revealed



pune police arrested robbers for stealing 53 two wheeler worth Rs 26 lakh , 35 crimes cases revealed | दुचाकी चोरणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरसह तिघांना अटक, २६ लाखांच्या ५३ दुचाकी जप्त, ३५ गुन्हे उघडकीस





Source link

hsc student preparing for board exams badly suffer by power cut in ambernath

0
hsc student preparing for board exams badly suffer by power cut in ambernath



hsc student preparing for board exams badly suffer by power cut in ambernath | विजेअभावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; परिक्षा काळात बत्ती गुल, बारावीच्या परिक्षार्थी, शाळा व्यवस्थापनही तणावात





Source link

Chandrashekhar Bawankule clarified in the Legislative Council regarding the rate of ready reckoner

0
Chandrashekhar Bawankule clarified in the Legislative Council regarding the rate of ready reckoner



Chandrashekhar Bawankule clarified in the Legislative Council regarding the rate of ready reckoner | रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ? महसूल मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले…





Source link

वेरूळ लेणीतील किरणोत्सव: सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उजळले सम्यक संबुद्ध

0
वेरूळ लेणीतील किरणोत्सव: सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उजळले सम्यक संबुद्ध

फलटण :- दिनांक १० मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध वेरुळ लेणीवर किरणोतस्वाच्या निमित्ताने उपस्थित होतो, राज्यातून देशातून तसेच जगभरातून इतिहास प्रेमी व बौद्ध धम्म अनुयायी हा किरणोतस्वाचा सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित होते.
दर वर्षी ९, १० व ११ मार्च रोजी उत्तरायणातील संध्या समयीची सोनेरी किरणे लेणी क्रमांक १० मधील जे की वेरुळ लेणी समूहातील एकमेव चैत्यगृह आहे ( प्रार्थनास्थळ ) या चैत्यगृहाच्या “चैत्य वातायनातुन” थेट आत चैत्यगृहात प्रवेश करतात, संध्या समयीची सोनेरी किरणे ठीक ५ वाजता आत प्रवेश करतात व पायापासून ते सम्यक संबुध्द यांच्या मुखावर स्थिरावण्यासाठी आतुरलेली उन्हे कलेकलेने वर वर सरकत जातात, साधारण तासाभरा नंतर सूर्याची सोनेरी किरणे काही काळा करता सम्यक संबुध्दांच्या स्थितप्रज्ञ असलेल्या चेहर्‍यावर येऊन स्थिरावतात, ऐरवी अंधारलेला संपूर्ण चैत्यगृह या सोनेरी किरणांनी उजळून निघतो.

“एका तेजाने दुसर्‍या तेजाची घेतलेली भेट” अंधाराची काळीकुट्ट जळमटे दूर सारण्यासाठी जशी सूर्य किरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तसेच समस्त मानवीय मनातील अज्ञानाचा काळाकुट्ट अंधकार दूर करण्यासाठी सम्यक संबुध्द यांचे तत्वज्ञान महत्त्वपूर्ण ठरतात, ही कल्पक भेट घडवून आणली होती तत्कालीन स्थापत्य विशारद गणीतज्ञ आणि खगोलशास्त्र जाणत्यांनी, इ सन च्या सहाव्या शतकातील या वास्तूतील हा प्रयोग तत्कालीन जनमानसाच्या काळाच्या पुढचा होता, तत्कालीन आदरणीय भदंत किती प्रगत होते याची प्रचीती आपल्याला हा किरणोतस्व पाहिल्यानंतर कळुन येतो , यंदा ११ तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्याने ( दर मंगळवारी सुट्टी असते ) १० मार्च सोमवारी रोजी प्रचंड मोठ्याप्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शवली होती साधारण पाच हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
“एलापूर” ज्याचे इंग्रजांना उच्चारण करता येत नसल्याने त्यांनी या लेणी समूहाला “एलोरा” असे म्हणण्यास सुरुवात केली व कायमचे हे नाव या लेणी समूहाला चिकटून गेले , राष्ट्रकुटांच्या मिळालेल्या ताम्रपटातुन व या भूभागावर राज्य केलेल्या इतर राज घराण्यांच्या नोंदीतुन एलापूर या नामाभिधानाचे संदर्भ सापडतात, त्याच बरोबर संत साहित्यातून देखील तसे संदर्भ सापडतात, उत्कृष्ट कलाकुसर केल्या कारणास्तव “शैल गृहाला” सुतारकी झोपडी वगैरे चुकीचे संदर्भ देऊन जनमानसात पसरवले जात आहे जी की ही एक चुकीची बाब आहे पण भारतात अशा चुकीच्या बाबी आवडीने चघळल्या जातात खासकरून बौद्ध स्थापत्य/ ठिकाणांबद्दल.
प्राचीन भारतीय कला विश्वातील वेरुळ लेणीवरील किरणोतस्वाचा हा प्रयोग हे आद्य असून याची प्रेरणा घेत नंतरच्या काळात असे प्रयोग आपल्याला इतर स्थापत्यांवर पाहायला मिळतात पण प्रेरणास्थान म्हणुन वेरुळ लेणीचे नाव अगत्याने घेणे आवश्यक आहे.

सूरज रतन जगताप, लेणी अभ्यासक

Rare plants and trees burnt due to fire at Durga Hill Lonar news

0
Rare plants and trees burnt due to fire at Durga Hill Lonar news



Rare plants and trees burnt due to fire at Durga Hill Lonar news | लोणार: दुर्गा टेकडीला आग! प्राण हानी नाही,दुर्मिळ वनस्पती, वृक्ष जळाले





Source link